शिराळा,ता.५:जिल्हा परिषद शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्या कार्यक्षम झाल्या तर शिक्षणात आमुलाग्र बदल होईल. शिक्षणातील बदलासाठीच शिराळा तालुक्यातील शाळा शंभर टक्के डिजिटल करण्याचा मानस आहे. त्यासाठी सर्व शाळा व शिक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी केले.
आरळा( ता. शिराळा ) येथील सिद्धार्थनगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नायकवडी म्हणाले, समाजाच्या सहकार्याने व कार्यक्षम शिक्षक यामुळे शाळांचे रूपडे पालटत आहे.शिक्षकांची कल्पकता आणि समाजाचे सहकार्य असले की शाळा नावारूपाला येते हे सिद्धार्थनगर शाळेतील शिक्षकांनी दाखवून दिले आहे.
यावेळी गटशिक्षण अधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर म्हणाले ,शालेय वातावरण उत्तम, मुलांना शाळेबद्दल प्रेम व आपुलकी निर्माण झाल्यास दर्जेदार विध्यार्थी घडतील. मोहन पवार व लताराणी खबाले या शिक्षकांनी आपल्या कामातून शाळेचा लोकसहभागातून कायापालट करून एक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी प्रभारी शिक्षणविस्तार अधिकारी आलिशा मुलाणी केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी साखर कारखाना परिसरातील ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांना भेट देऊन तेथील सर्व्हेची पडताळणी केली. यावेळी शाळेच्यावतीने उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.उत्क्रुष्ट कामाबद्दल गटशिक्षणाधिकारी प्रदिप कुमार कुडाळकर ,वि.अ आलिशा मुलाणी, केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला.लॉकडाऊनच्या काळात विविध स्पर्धेत राष्ट्रीय,राज्य,जिल्हा व तालुकास्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेचे रंगकाम डिजीटल वर्गखोली,बोलक्या पताका नियोजन बद्ध सुविचार लेखन,बाहेरून शाळा परिसर सुंदर व बोलक्या भिंती पाहून सर्वांनीच शाळेचे भरभरून कौतुक केले. यावेळी ,सी..एम.पाटील ,जितेंद्र परदेशी ,पुनम मसुटगे ,शुभांगी भोसले ग्रामपंचायत सदस्या जया कांबळे,माजी उपसरपंच वसंत पाटील,शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्षा नेत्रा झाडे,अशोक झाडे, जगन्नाथ झाडे,तातोबा कांबळे उपस्थित होते.
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------

0 Comments