शिराळा, ता.७: येथील भुईकोट किल्यावर उभारण्यात.. येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी खासदार धैर्यशील माने व आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
येथील भुईकोट किल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी आराखडा तयार करणे,या ठिकणी संभाजी महाराज यांचा जन्मापासून भुईकोट किल्ल्यावर कैद करून आणल्या पर्यंतचा जीवनपट कसा मांडता येईल,संभाजी महाराजांना वाचवणाऱ्या शिराळा तालुक्यातील शूर मावळ्यांची समाधी करणे, तुळजाभवानी मंदिराला ऐतिहासिक लूक देणे या पद्धतीचा आराखडा तयार करणाबाबत चर्चा झाली.
यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, नगरसेवक विश्वप्रतापसिंह नाईक, गौतम पोटे, संजय हिरवडेकर, नगरसेविका अर्चना शेटे, सुनंदा सोनटक्के, आशाताई कांबळे, विजयराव नलवडे, विश्वास कदम, गजानन सोनटक्के, के.वाय. मुल्ला, महादेव कदम, राजू निकम,प्रमोद पवार, बाबा गायकवाड, सनी आवटे,निलेश आवटे, राजू खुर्द, स्वप्नील निकम, विजय महाडिक, सुनील कवठेकर उपस्थित होते.
भुईकोट किल्यावर संभाजी महाराज यांना वाचवण्यासाठी झालेल्या लढाईच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी महाघाडी सरकारच्यावतीने मी व आमदार मानसिंगराव नाईक यांनी मुख्यमंत्री, उपमख्यमंत्री, पर्यटन मंत्री यांच्याकडे संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निवेदन दिले. स्मारकाबाबत सरकार सकारात्मक आहे. प्रारूप आराखडा तयार झाल्यानंतर निधी साठी प्रयत्नशील राहू.
खासदार धैर्यशील माने
भुईकोट किल्याला ऐतिहासिक किल्याचे स्वरुत देऊन संभाजी महाराज यांना वाचवण्यासाठी झालेल्या लढाईचे प्रसंग कशा प्रकारे दाखवत येथील असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी खासदार अमोल कोल्हे यांना भेटून आणखी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा आराखडा लवकरच तयार होईल.
आमदार मानसिंगराव नाईक
------------------------------------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments