संयमी-शांत,प्रेमळ,मनमिळाऊ,दूरदृष्टी,मदतीला तत्पर असणारे,गरिबीची जाणीव असलेल्या वाडीभागाईच्या भीमराव पाटील उर्फ दादा पाटील यांचा आज प्रथम पुण्यस्मरण.त्या निमित्त ........दादांचा जन्म सागाव येथे १९५६ सालीं झाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती हलाकीचीच. दादा सर्वात मोठे, आई, लहान भाऊ व दोन बहिणी असा परिवार. अत्यंत गरिबीतून व हलालकीतून जगणे चालु होते. जमीन थोडकीच त्यातून कष्ठाने व प्रामाणिक पणे जीवनाचा प्रवास सुरू होता. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी मळणी यंत्र घेऊन उदरनिर्वाह सुरू केला. त्यावर काही भागात नसल्याने जोडीला शेतात, गुऱ्हाळावर काम करत त्यांनी ७ वी पर्यंत शिक्षण घेतले.
१९७८ साली अनेक अडचणीवर मात करत दादांनी डोंगरी विभागाचे शिल्पकार कै.शिवाजीराव देशमुख यांच्या विचाराने प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश केला. कोणतीही अपेक्षा न ठेवता ते गोरगरिबांची छोटी-मोठी कामे आवडीने करायचे. राजकीय व्यासंग, सामाजिक सलोखा व बांधिलकी हा त्यांचा गुण वाखाणण्याजोगा होता. त्यांनी शिवाजीराव नाईक व लोकनेते फत्तेसिंगराव नाईक आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. १९९२-९३ साली अप्पांच्या मार्गदर्शनाने गावची दत्त पाणी पुरवठा योजना पूर्ण केली. शासनाच्या योजने मध्ये शेतकरी सभासदांना कर्जमाफी मिळवून दिली.
१९७-९८ साली ग्रा.प. वाडीभागाईची एक हाती सत्ता मिळवून त्यांनी सरपंच म्हणून गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व ग्रा. प. सदस्य व ग्रामस्थ यांच्या सोबतीने भरीव कामे केली. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सुमारे ६५ हजार झाडांची लागवड केली. एकात्मिक पडीक विकास व जलसंधारण योजनेतून २ कोटी रु चा निधी आणून तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक यांच्या मार्गदर्शनाने कामे पूर्ण केलीत. १००% शौचालय बांधून गावच्या विकासात मोलाचे योगदान दिल्या बद्दल माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील,माजी मंत्री आण्णा डांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दत्त पाणी पुरवठा योजनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार अगदी उत्कृष्ट असा पार पडला.२००७-०८ साली दादांची ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून निवड झाली.या पुन्हा मिळालेल्या संधीचे त्यांनी सोनं करत रस्ते, मंदिरे,शाळा, स्मशानभूमी,बंधारे,फॉरेस्ट मध्ये झाडे लागवड,स्वच्छता अभियान,जमीन सपाटीकरण,घरकुल,जवाहर विहीर कामे केली. गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी ५० लाख रु मंत्री जयंतराव पाटील व सत्यजित देशमुख यांच्या मदतीने मंजूर करून योजनापूर्ण केली. त्यांनी केलेले काम लोकांच्या स्मरणात कायम राहिले आहे. गावचा विकास हाच एकच ध्यास अगदी शेवट पर्यंत जोपासला. जे काम हाती घेतले त्याचा पाठपुरावा करून काम पूर्ण केल्याशिवाय कधी मागे सरले नाहीत. जिद्द,चिकाटी,परिश्रम घेऊन त्यांनी गावच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेऊन भरीव अशी खूप कामे केलेली आज हि दिसून येतात. त्यांच्या जाण्याने गावात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या पच्चत आई,पत्नी,मुलगा,सून,नातवंडं असा परिवार आहे.अशा या गावकुसातल्या नेतृत्वाला प्रथम पुण्यस्मरण निमित्त भावपुर्ण श्रद्धांजली.
------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments