शिराळा,ता.८: मार्च अखेर असंल्याने बँका व पतसंस्थांनी महिलांच्याकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. ही कर्ज वसुली थांबवून कोरोनाच्या काळात आलेली वाढीव बिले कमी करावीत अथवा माफ करावीत अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षा विद्याताई पाटील यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाला दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की कोरोनाच्या काळात लॉक डाऊन होता. त्याचा परिणाम सर्वच महिलांच्या छोटे-मोठे उद्योग व्यवसायावर झाला. अजून ही या व्यवसायातून महिला सावरू शकलेल्या नाहीत. छोटे-मोठे उद्योग व्यवसाय उभारणीसाठी महिलांनी पत संस्था व बँकाकडून कर्ज घेतले आहे.त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सध्या पतसंस्था, बँकांनी तगादा लावला आहे .व्यवसायच नाही तर कर्ज कशी फेडायची हा प्रश्न महिलांना पडला आहे. त्यामुळे बँका व पतसंस्था ची वसुली थांबवावी महिलांना सावरण्यास मदत करावी. कोरोनाच्या काळात घरगुती वीज बिल वाढून आली आहेत. दोनशे ते अडीचशे रुपये येणारी बिले हजारावर आली आहेत.तरी या बिलांची शहानिशा करून बिले कमी करावीत अथवा माफ करावीत. अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.
यावेळी भाजपाच्या सांगली जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा विद्याताई पाटील, डॉ जयश्री पाटील ,संजिवनी पाटील ,लता पाटील ,शुभांगी पाटील ,माधुरी पाटील आशा जाधव, वनीता जाधव ,सावित्री गराडे ,सुनिता कांबळे आश्वीनी कांबळे उपस्थित होत्या.
-------------------------------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments