BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

 

शिराळा: शिरसटवाडी (ता शिराळा) येथील राजाराम पांडुरंग शिरसट (वय ७५) या वयोवृद्ध शेतकऱ्याचा शेता जवळ आलेली आग विझवताना त्यातच होरपळून मृत्यू झाला.

 ही घटना आज दुपारी १ च्या सुमारास घडली. याबाबत  पुतण्या मधुकर शिरसट यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद दिली आहे. 

 पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राजाराम शिरसट यांची वाघाचा डोंगर परिसरातील आंब्याचा ओहोळ परिसरात एक एकर शेती असून या ठिकाणी हे आपल्या पिकाची राखण करायला रोजच्या प्रमाणे सकाळी १०.३० च्या सुमारास गेले होते.  दुपारी १२.३० च्या सुमारास शेताच्या शेजारी पालापाचोळा पेटला होता. ती आग शेजारी असणाऱ्या पिकाकडे ,खोपीकडे व बांबूच्या बेट व आंब्याच्या झाडाकडे  येऊ नये म्हणून ती विझवत असताना त्यांचा पाय घसरल्याने तोल जाऊन ते आगीत पडले. उन्हामुळे व वाऱ्याच्या झोतामुळे आग चोहोबाजूंनी पसरली व या आगीत त्यांना ९० टक्के पेक्षा जास्त भाजल्याने होरपळून मृत्यू झाला.  

 गावातील लोकांना घटनास्थळी भेट दिली असता ते मृतवस्थे आढळून आले. अधिक तपास पोलीस नाईक शिवाजी जाधव करत आहेत.त्यांच्या पश्चयात पत्नी,मुलगा,मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कोकरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

जेवणामुळे कळलं

 त्यांचा नातू सुनील  हा दुपारी राजाराम  यांचे जेवण घेऊन शेतात गेला. त्यावेळी आजोबा खोपीत दिसले नाहीत.म्हणून त्याने आग लागलेल्या ठिकाणी पाहिले असता भाजलेल्या अवस्थेत आढळून आले.त्याने ही माहिती घरी सांगितली. तो जेवण घेऊन गेला नसता तर  लवकर कळतेच नसते.

 ------------------------------------

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

Post a Comment

0 Comments