शिराळा,ता.२५: तालुक्यामध्ये गेल्या सहा -सात महिन्यापासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पशु,पक्षी यासह मनुष्यावर देखील हल्ले होऊ लागले आहे.ही परिस्थिती भयंकर व भीतीदायक असून नागरिकांच्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामूळे बिबट्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केली आहे.
यावेळी देशमुख म्हणाले, उत्तर विभाग, पश्चिम व दक्षिण विभागामध्ये सातत्याने बिबट्याचा वावर होत असल्याचे लोकांच्या निदर्शनास येत आहे. अनेक वेळा लोकांना शेतामध्ये बिबट्या दिसल्याचे आढळून आलेले आहे. तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक, वाकुर्डे खुर्द, शिरशी, अंत्री खुर्द,अंत्री बुद्रुक या ठिकाणी बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला केला.त्याचबरोबर शेळी, मेंढी, कोंबड्या अशा जनावरावर वारंवार हल्ला करून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलेले आहे. तडवळे येथील एका ऊस तोडणी मजुरी करणाऱ्या कुटुंबातील बालकावर हल्ला केला यामध्ये त्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तडवळे, उपवळे तील काही शेतकऱ्यांच्या जनावरांच्या वस्तीमध्ये शिरून बिबट्याने लहान-मोठे जनावरांवर हल्ला केलेला आहे. मागील तीन -चार दिवसांपासून कणदूर, पुनवत, खवरेवाडी, ढोलेवाडी या विभागात बिबट्यांचा प्रचंड वावर असून शेळ्या,मेंढ्या व कुत्रे यांच्यावर हल्ले झाले आहेतत. वन विभागाने ही बाब गाभिर्याने घेवून बिबट्याचा बंदोबस्त तात्काळ करावा. तसेच ज्या शेतकऱ्यांची पशुपक्षी, पाळीव जनावरे यांची हनी झाली आहे.त्यांना त्याची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी.
-----------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments