BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे योजना व वारणा डावा कालव्यासाठी दोनशे कोटींच्या निधीची तरतूद-आमदार मानसिंगराव नाईक


 शिराळा: राज्याच्या अर्थसंकल्पात वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी  व वारणा प्रकल्पासाठी प्रत्येकी शंभर कोटी रुपये प्रमाणे एकूण दोनशे कोटी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

ते म्हणाले, शिराळा मतदार संघातील जनतेने माझ्यावर लोकप्रतिनिधीत्वाची जबाबदारी दिल्या पासून मी नियोजनपूर्वक वाटचाल सुरु केली आहे. राज्यातील महाआघाडी सरकार व राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा. ना. जयंतराव पाटील हे माझ्यापाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. मंत्री पाटील यांनी गेल्या वर्षी अर्थसंकल्पातून अशाच प्रकारे दोन्ही प्रकल्पासाठी शंभर  शंभर कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातून दोन्ही प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी हातभार लागला आहे. आता पुन्हा यावर्षी तेवढ्याच रक्कमेची तरतूद केली आहे. वाकुर्डे बुद्रुक योजना पूर्ण करण्यासाठी माझ्या सततच्या मागणीला यश येत आहे. कोरोना संसर्ग काळातही महाआघाडी सरकार, उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री पाटीलसाहेब यांनी जाणीवपूर्वक डोंगरी विभागाच्या विकासासाठी निधीची तरतूद केली आहे. योजना पूर्ण करणे हे उद्दिष्ट ठेऊन माझी वाटचाल सुरू आहे. 

आमदार नाईक म्हणाले, ग्रामीण व डोंगराळ  भागातील नागरिकांना शासनाकडून चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात या हेतूने मी २०१२ मध्ये येळापुर येथे खासबाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले होते. २०१४ मध्ये सरकार बदलल्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच इमारत उभारणी सुरू होईल व या विभागातील नागरिकांना आरोग्याच्या सोई-सुविधा उपलब्ध होतील.

ते म्हणाले, मतदार संघाच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी मला सर्वांची साथ मिळत आहे. मतदार संघातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे. जनतेची वैयक्तिक व सार्वजनिक विकास मोठ्या प्रमाणावर साधन्याचे काम टप्याटप्याने नियोजनपूर्वक सुरू आहे

------------------------------------

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

Post a Comment

0 Comments