BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे खुर्दच्या भाजपच्या या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश

 


वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी प्रवेश केला. प्रवेश केलेले माजी ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव यांचेसह रामचंद्र, नामदेव, संजय, युवराज व मारुती जाधव यांचा प्रवेशनिमित्त स्वागत व सत्कार आमदार मानसिंगराव नाईक यांनी केला. जुन्या व नवीन कार्यकर्त्यांनी मिळून एकत्रितपणे सार्वजनिक व लोकहिताची कामे करावीत, अशी अपेक्षा यावेळी आमदार मानसिंगभाऊ यांनी व्यक्त केली. यावेळी संचालक डॉ. राजाराम पाटील, दीपक जाधव, हणमंत, आनंदा, आप्पासो व संजय पाटील, वसंत, बाबासो, शंकर, प्रकाश, आकाराम व अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 

. . . . . . . . . . . . . . . . . . .


Post a Comment

0 Comments