BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोबाईलचा सकारात्मक वापर करा-सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील

 


शिराळा येथे रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील सोबत सर्जेराव सूर्यवंशी, सुहास माळी, अनंत खोचरे, हंबीरराव देशमुख, साधना पाटील,कल्पना गायकवाड, अनंत सपकाळ

शिराळा,ता.८:मोबाईलच्या अतिवापराने नवयुवकांची वाटचाल गुन्हेगारीकडे चालली आहे. त्यामुळे मोबाईलचा सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले.

 येथील विश्वासराव नाईक महाविद्यालयात शिवछत्रपती विद्यालय  आणि विश्वासराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने  रास्ता सुरक्षा सप्ताहा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात  बोलत होते. 

 साधना पाटील म्हणाल्या, सध्या मोबाईलचा अतिवापर हे सर्वात गंभीर व्यसन झाले आहे.  विद्यार्थ्यांनी कमीत कमी मोबाईलचा वापर करावा.

अ. भा. ग्राहक पंचायतचे सांगली जिल्हा संघटक सुहास माळी म्हणाले, फसू नका आणि फसवू नका. प्रत्येकजण हा ग्राहक असतो. त्यामुळे सर्वांनी आपली फसवणूक होऊ नये म्हणून जागरूक असले पाहिजे.

 ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष सर्जेराव सूर्यवंशी म्हणाले,  ग्राहकाने समस्या सोडवण्यासाठी योग्य पर्यायांचा वापर करावा. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करता आपल्याला आपल्या मागण्या ग्राहक पंचायतीमार्फत सोडवता येतात. माहिती अधिकार कायद्याचा वापर शस्त्र नव्हे ,तर अस्त्रासारखा करायला पाहिजे.

स्वागत व प्रास्ताविक अनंत सपकाळ यांनी केले.

यावेळी प्रा. प्रशांत पाटील, अ. भा. ग्राहक पंचायतचे सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनंत खोसरे, हंबीरराव देशमुख ,आनंद सपकाळ, शिवाजीराव चौगुले ,साधना पाटील, कल्पना गायकवाड  ,पवन यावतकर, प्रताप माळी उपस्थिती होते.  या कार्यक्रमासाठी शिवछत्रपती विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल नलवडे आणि विश्वासराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला पाटील यांचे सहकार्य लाभले.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 

. . . . . . . . . . . . . . . . . . .

Post a Comment

0 Comments