BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्रावळी' या लघुचित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

 


गुरव समाजाच्या सामाजिक व दैनंदिन घडामोडीवर आधारित 'पत्रावळी' या लघुचित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती लेखक दिग्दर्शक दत्तात्रय पाटील गिरजवडेकर यांनी दिली.

 यावेळी पाटील म्हणाले, ज्ञानदर्शन इंटरटेनमेंट निर्मित हॉटेल सेंटर पॅलेस पन्हाळा, शिराळा तालुका कामगार परिषद, कोल्हापूर जाहिराती प्रस्तुत गुरव समाजाच्या दैनंदिन घडामोडींवर आधारित 'पत्रावळी' मराठी लघुचित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर शहर परिसरासह शिंगणापूर, हणमंतवाडी, यवलुज परिसरामध्ये लघु चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले 'पत्रावळी' महाराष्ट्रभर विखुरलेल्या गुरव समाजाच्या दैनंदिन व सामाजिक जीवनावर प्रकाशझोत टाकणारा सामाजिक क्रांती घडवणारा चित्रपट असून गुरव समाजाला विकासात्मक दिशा देणारा विधायक विक्रम आहे 'पत्रावळी' चित्रपटामध्ये गावकीच्या  माध्यमातून गावगाड्यातील येणारे सुख-दुःखाचे येणारे प्रसंग, घटना तसेच बाराबलुतेदारांच्यात एकोपा टिकवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या निर्मितीच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी केला आहे या चित्रपटामध्ये अभिनेते महेश गुरव, आप्पाजी कसबेकर, माधुरी पाटील, अभिषेक करंजे, श्रेया कोकीळ, हेमंत ढाले, सौरभ सुतार, यशवंत चौगले, सागर शिंगे, देवदास सबनीस, पल्लवी भोसले, अनुराधा गुरव, मीनाक्षी गुरव, राजवर्धन व राजवीर देसाई, रणवीर देसाई, राहुल कोकीळ, प्रज्वल खटांगळे, मारुती रोकडे, निलेश गुरव, आदीनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत

'पत्रावळी' लघुचित्रपटाचे कॅमेरामन म्हणून श्रीनिवास शेटके यांनी तर डिओपी महेश गुरव यांनी काम पाहिले कॅमेरा असिस्टंट दीपक बानकर यांनी तर मेकअप आर्टिस्ट तेजस्विनी कुलकर्णी यांनी काम पाहिले प्रोजेक्ट मॅनेजर ,असोसिएट डायरेक्टर हेमंत ढाले, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून मारुती रोकडे यांनी काम पाहिले  पत्रावळीचे लेखन आणि दिग्दर्शन दत्तात्रय पाटील गिरजवडे कर यांनी केली आहे

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले




Post a Comment

0 Comments