BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोरोना काळात शासकीय यंत्रणेचे योगदान मोलाचे-डॉ.शैलेश माने



शिराळा पोलीस ठाणे व तहसील कार्यालय येथे साई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या  (multivitamin ) गोळ्यांचे वाटप
शिराळा:शिराळा पोलीस ठाणे व तहसील कार्यालय शिराळा येथे साई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप (Wellman multivitamin tablets )साई चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ .शैलेश माने यांच्या वतीने करण्यात आले. 
कोरोना चा पुन्हा झालेला शिरकाव रोखण्यासाठी तसेच आपल्या जनतेचे सौरक्षण करणारे आपले पोलीस बांधव यांना रात्रीचा दिवस करून २४ तास ड्युटी करावी लागते अश्या परिस्तितीमध्ये या पोलीस बांधवांची तब्येत चांगली राहावी यासाठी साई चारीटेबल ट्रस्ट ने हा उपक्रम केला. 

         यापूर्वी  साई चॅरिटेबल ट्रस्ट ने विविध समाजउपयोगी उपक्रम राबववले असल्याचे मत ट्रस्ट चे उपाध्यक्ष डॉ .शैलेश माने यांनी व्यक्त केले.  ते पुढे म्हणाले, कोरोना काळात लोकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या सर्व शासकीय  यंत्रणांचे काम हे कौतुकास्पद आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाचे मूल्य होऊ शकत नाही. त्यांच्या ही आरोग्याची काळजी करणे गरजेचे आहे. म्हणून हा उपक्रम राबविला आहे.

यावेळी शिराळा पोलीस ठाणेचे  सहायक पोलीस निरीक्षक.विशाल पाटील व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते , तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार गणेश शिंदे , नायब तहसीलदार , व इतर कर्मचारी उपस्थित होते.

महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म


बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार




Post a Comment

0 Comments