शिराळा, ता.२४: शिराळा येथे जलवा नामक बैलाच्या वाढदिवसाची चर्चा सर्वत्र रंगू लागली असून मालकाने केलेल्या अनोख्या वाढदिसाने शर्यतीचा जलवा धन्य झाला.
प्राण्याला मनुष्याने जीव लावला तर तो मालकासाठी जीव तोडून काम करतो. अशा प्राण्यावर जीव जडल्यावर त्यासाठी मालक ही काहीही तयार करण्यास तयार होतो. अशाच मालक व बैल यांच्या अनोख्या प्रेमाची प्रचिती शिराळा येथे आली. येथील रमेश ठोंबरे यांनी आपल्या घरी चार वर्षांपूर्वी बैल आणला तो शर्यदित नेहमी जिंकतो. त्यामुळे त्याचे नाव जलवा ठेवले. नावा प्रमाणे काम असल्याने मालक त्याच्यावर जाम खुश आहे.घरी त्याच्या आगमनाचा दिवस हा त्याचा जन्मदिन मानून मालक रमेश हे गेले तीन वर्षे केक कापून आणि त्याला केक भरवून वाढदिवस साजरा करतात. तसाच आज त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.सर्वत्र जलवाच्या या वाढदिवसाची चर्चा सर्वत्र रंगू लागली. यावेळी राहुल शेठ व जलवा प्रेमी उपस्थित होते.
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments