BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळच्या शुरवीरवीरांचे शौर्यरुपातील पुतळे उभारुन त्यांच्या शौर्याचा व बलिदानाचा गौरव व्हावा---दीपक पवार

 

शिराळा:-धर्मवीर संभाजी महाराजांना दगाबाजीने मुघलांकडुन संगमेश्वर येथे पकडुन त्याना शिराळा येथुन घेऊन जात असताना त्यांना मुघलांकडुन सोडवण्याचा निकराचा ऐकमेव प्रयत्न शिराळा येथे झाला होता.यावेळी तुळोजी देशमुख,आप्पा दिक्षीत व हरबा वडार या शिराळ्याच्या तीन महान विरानी कमी वेळात शिराळा व शिराळच्या आसपासची 400-500 शुर मावळ्यांची फौज गोळा करुन बलाढ्य मुघलांकडुन संभाजी राजेंना रात्रभर युध्द करुन सोडवण्याचा प्रयत्न केला.दुदैर्वाने शत्रुच्या बलाढ्य सेनेपुढे तुळोजी देशमुख,आप्पा दिक्षीत व शुरवीर हरबा वडारासह भागातल्या सर्व शुर मावळ्यानी आपल्या प्राणाचे बलिदान देऊनही संभाजी राजेंना सोडवण्याची अजरामर झुंज यशस्वी होऊ शकली नव्हती.या विरानी शिराळच्या मातीत रक्त सांडुन आपल्या  प्राणाची बाजी लावली होती,तरी या वीर योध्द्यांचा गौरवास्पद इतिहास उपेक्षीत राहीला होता. आज कित्येक वर्षानी शिराळ्यातील भुईकोट किल्ल्यामध्ये या योध्यांची गौरवगाथा राजे संभाजी स्मारक रुपात साकारणार आहे.या इतिहासकारांकडुन उपेक्षा झालेल्या या शौर्यगाथेस आता आ.मानसिंगराव नाईक(भाऊ)यांच्या प्रयत्नातुन कुठेतरी न्याय मिळु पाहात आहे.शिराळा येथे नियोजित धर्मवीर संभाजी राजे स्मारक उभे रहात असलेल्या अनुषंगाने या दोन दिवसात शिराळा नगरीतील नागरीकांकडुन सुचना मागवणेत येत आहेत,त्यानिमित्ताने ओसिसिआय (ओड कम्युनिटी कौंशिल ऑफ इंडिया,दिल्ली)या राष्ट्रीय वडार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा हरबा वडारांचे वंशज श्री दिपक पवार यानी आपल्या राज्य संघटनेतल्या पदाधिका-यांसमवेत शिराळ्याचे आमदार मा.श्री मानसिंगराव(भाऊ)नाईक यांची भेट घेऊन राजे संभाजी स्मारका  संदर्भात त्याना निवेदन देऊन त्यांचेशी सविस्तर चर्चा केली.



यावेळी आ.मानसिंग भाऊनी शिराळ्याच्या या तिन शुरवीर योध्द्यांचे त्यांच्या शौर्यास साजेशे स्मारकात पुतळे उभारुन नक्कीच त्यांच्या शौर्याचा स्मारकात गौरव करणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.यावेळी त्यानी शिराळा भुईकोट किल्ल्यामध्ये 'संभाजी स्मारक' मंजुर करुन आणलेबद्दल "ओसिसिआय" या संघटनेकडुन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला.



     शिराळा नगरपंचायतीसही संघटनेकडुन या संदर्भात निवेदन देण्यात आले.यावेळी नगरपंचायती मध्ये मुख्याधिकारी श्री योगेश पाटील,नगराध्यक्षा सौ सुनिता निकम,उपनगराध्यक्ष श्री विजय दळवी,नगरसेवक श्री अभिजीत(पापा)नाईक,श्री राजेंद्र निकम,नगरसेवक मोहन जिरंगे,श्री बसवेश्वर शेटे,श्री सचिन नलवडे,श्री रवी पाटील,श्री बाळासो गोसावी इ.मा.उपस्थित होते.या निवेदनाद्वारे  स्मारकामध्ये शुरवीर हरबा वडार,आप्पा दिक्षीत,तुळोजी देशमुख या शिराळच्या सरदारांच्या शौर्यरुपातले पुतळे ऊभारुन शिराळच्या उपेक्षीत राहीेलेल्या गौरवशाली मातीस न्याय द्यावा,असे मत श्री दीपक पवार यांनी निवेदनाद्वारे मांडले .

यावेळी त्यांच्या सोबत ओसिसिआय संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब इटकर(पुणे),ओसिसिआय राज्य संपर्क प्रमुख श्री कृष्णा नलवडे,वडार पँथर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री संजय पवार,श्री नितीन मोहिते(कामेरी),श्री विठ्ठल वडा,श्री विठ्ठल इटकर,श्री पिंटु नलवडे,श्री नागेश वडार,धनाजी चव्हाण,उत्कर्ष पवार, इ. संघटनेतील पदाधिकारी व बांधव यावेळी उपस्थित होते.

हे अवश्य वाचा👇

बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा


बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Post a Comment

0 Comments