BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यात शिवजयंती उत्साहात

 










शिराळा, ता.१९: शिराळा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात शिवजयंती उत्साहत साजरी करण्यात आली. यावर्षी शिवजयंती साजरी करण्यासाठी चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. 
सध्या कोरोनाचे संकट असल्याने मोठा डामडौल न करता अत्यंत सध्या पद्धतीने आरोग्य शिबीर,रक्तदान असे उपक्रम रावबत शिवजयंती साजरी करण्यात आली.
अनेक गावात पन्हाळगड येथून आणलेल्या शिव ज्योतीचे स्वागत करण्यात आले. तर चिमुकल्यांना पन्हाळा येथे जाता येत नसल्याने शिराळा येथील भुईकोट किल्ला येथून कोटेश्वर मंदिरातून शिवज्योत आणून शिवजयंती साजरी केली. कोरोनामुळे मोजके च मावळे उपस्थित रहात होते.
 जिल्हापरिषद शाळा सिद्धार्थनगर आरळा येथे ग्रामविकास अधिकारी प्रवीण कांबळे यांच्या हस्ते  शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी,मुख्याध्यापक मोहन पवार,अध्यक्षा नेत्रा झाडे उपस्थिती होते.
विश्वास विद्यानिकेतन,चिखली विद्यालयात प्राचार्य एस.ए.पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले. रोहित जाधव या विद्यार्थ्याने पोवाडा सादर केला तर अवधूत लोखंडे ,समृद्धी झनकर,रुतूजा पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. 
बेलदारवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोकरूड येथे महिलांनी केली शिवजयंती
महिला बचत गट ,अंगणवाडी सेविका, जायंट्स ग्रुप कोकरूड निनाई यांच्या सर्व कार्यकारणीच्या वतीने शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. 
लहान मुलींनी जिजाऊंच्या वेशात शिवबाचा पोवाडा व गीते सादर केली.  
 प्रा. वंदना ठोंबरे,सौ कुंभार,सौ संध्या पाटील सौ निर्मला केंद्रे ,शीतल पाटील ,सौ वंदना घोडे, सौ मुलाणी,सौ सकटे, डॉ. शिंदे , नीलम ठोंबरे डॉ. विद्या ठोंबरे ,डॉ. प्रज्ञा पाटील, सौ टोमके उपस्थित होत्या.

महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


Post a Comment

0 Comments