वाकुर्डे खुर्द ता.शिराळा येथे सरपंचपदी भाजपा च्या मेघा जाधव यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करताना भाजपा कार्यकर्ते.
शिराळा, ता.१५: वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा) येथे भाजपच्या सौ. मेघा बाबासो जाधव १ मताने विजयी झाल्याने त्यांची सरपंचपदी निवड झाली. जाधव ह्या माजी मंत्री शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख समर्थक आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी सुनील कानडे यांनी काम पाहिले.
लोकनियुक्त सरपंच शांताराम जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पफ रिक्त झाले होते. त्यासाठी आज वाकुर्डे ग्रामपंचायत मध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी भाजप कडून मेघा जाधव तर राष्ट्रवादी कडून सुप्रिया पाटील यांचे अर्ज होते. त्यामुळे सदस्यांचे मतदान घेण्यात आले.त्यामध्ये मेघा जाधव यांना ५ तर सुप्रिया पाटील यांना ४ मते मिळाल्याने मेघा जाधव यांचीे सरपंच म्हणून निवड घोषित करण्यात आली.
.वाकुर्डे गावची ग्रामपंचायत निवडणूकबिनविरोध झाली होती.
निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाका वाजून व गुलाल उधळून अनंद व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील कानडे यांच्या हस्ते नूतन सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शामराव जाधव, रणजित वाकुर्डेकर, विकास पाटील, कांचन सवादकर, यांच्यासह माजी सरपंच शांताराम जाधव,तानाजी जाधव, गजानन पाटील, उदय कांबळे, महादेव जाधव, मारुती जाधव,रघुनाथ जाधव,शिवाजी जाधव,शैलेश पाटील, पांडुरंग पाटील,बाबुराव संवादकर, मोहन गुरव, उदय वाकुर्डेकर,श्रीरंग पाटील,राजू मेडकर, महेश पाटील,अमर पाटील,वासू गुरव, गणेश जाधव,शंकर जाधव तलाठी एम.डी.भंडारे , ग्रामसेवक व्ही.व्ही.भांगे , पोलीस पाटील प्रदीप जाधव शिराळा पोलीस विनोद जाधव , सचिन शिंदे उपस्थित होते
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments