BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील प्रा. डॉ. विनोद राठोड यांनी संपादित केलेला 'डॉ रवींद्र ठाकूर : कादंबरीसमीक्षा' या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न

 


 शिराळा येथील प्रा. डॉ. विनोद राठोड यांनी संपादित केलेला 'डॉ रवींद्र ठाकूर : कादंबरीसमीक्षा' या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ तासगाव येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते संपन्न झाला.

     पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र व अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार सोनाळकर, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते कॉम्रेड बाबुराव गुरव, शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता पाटील, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या नवव्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. दीपक स्वामी, विद्यमान अध्यक्ष डॉ. रघुनाथ केंगार, सचिव डॉ. प्रकाश दुकळे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शहाजी पाटील, डॉ. तातोबा बदाने, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. विनोद राठोड संपादित 'डॉ. रवींद्र ठाकूर : कादंबरीसमीक्षा' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांनी प्रा. राठोड यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले

Post a Comment

0 Comments