शिराळा , ता .६ : सामाजिक बदल घडवण्याची ताकद युवकांच्यात असल्याने आपणाला मिळालेल्या संधीच्या मध्यातून लोक हिताला प्राधान्य द्या असे प्रतिपादन सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष युवा नेते प्रतिक पाटील यांनी केले . शिराळा येथे जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने आणि जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी यांच्या संयुक्त विद्यमाने " यंग जायंट्सऑफ शिराळा प्राईड " या संघटनेच्या पदाधिकारी निवड प्रसंगी बोलत होते . विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी नाईक म्हणाले , विचार आणि कृती एकाच वेळी करण्याची क्षमता ही युवा वर्गात असते . यासाठी युवकांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाज हितासाठी वापर करून सामाजिक कामात अग्रभागी रहाण्याचा नेहमीच प्रयत्न करावा . नगराध्यक्षा सौ . सुनिता निकम , डॉ . सदानंद जोशी , डॉ.साधना मालेगावे , भूषण शहा , यंग जायंट्स ऑफ शिराळा प्राईड नूतन अध्यक्ष विशाल खुर्द , सौ . श्रद्धा कुलकर्णी , सौ . चारुशीला फल्ले , जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी च्या अध्यक्षा डॉ . शिल्पा कुरणे , कार्यवाह सौ . प्रज्ञा चरणकर , अध्यक्ष विशाल खुर्द , उपाध्यक्षपदी विवेक पाटील , अथर्व चरणकर , कार्यवाह प्रणव महाजन उपस्थित होते
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
. . . . . . . . . . . . . . . . . . .
0 Comments