रिळे (ता. शिराळा) येथे सलग दोन दिवस बिबट्याने हल्ले करून पाळीव जनावरांना ठार केले. पुनवत परिसरात शेळी ठार केली.त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असल्याने वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
बेलेवाडी रोडच्या 'मठाच्या वस्ती' परिसरात शेतकरी सर्जेराव नाना पाटील यांची जनावरांची वस्ती आहे. त्या वस्तीवर पहाटे तीन-चारच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून एक गाबण शेळी,दोन बोकड यांना ठार केले आहे. घटनास्थळी शिराळ्याचे वनपाल चंद्रकांत देशमुख व त्यांचे सहकारी यांनी पंचनामा केला आहे. बुधवारी पहाटे आनंदा पाटील यांच्या दोन शेळ्यांना ठार केले. आज पुन्हा दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण आहे.
यावेळी उपसरपंच बाजीराव सपकाळ, पोलीसपाटील सुधीर पवार, आनंदा पाटील, वसंत पाटील, रघूनाथ पाटील तुकाराम पाटील, नामदेव पाटील, शशीकांत नाठवडे ,शशीकांत पाटील, आबा पाटील ,दादा सपकाळ उपस्थिती होते.
रिळे परिसरात दोन बछड्या सह बिबट्या फिरत असून त्याने गावातील पाळीव प्राण्यांच्यावर सलग दोन दिवस हल्ले करून ठार केले आहे. बिबट्याचा हा वाढता वावर पाहता वन विभागाने याचा बंदोबस्त करावा अन्यथा वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाईल.
बाजीराव सपकाळ उपसरपंच रिळे
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments