शिराळा- तडवळे (ता शिराळा) येथील पांडुरंग निवृत्ती पाटील शेठ वय ८२ यांचे शुक्रवार दि २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने इस्लामपूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना, निधन झाले, ते सांगली वैभव को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई, या संस्थेचे गेली ४० वर्षांपासून उपाध्यक्ष होते, मुंबई येथे संस्थेच्या स्थापनेपासून ते संस्थेत कार्यरत होते, शिवाय गेली ५० वर्षांपासून त्यांचा भुलेश्वर मार्केट मुंबई येथे लिंबूचा व्यवसाय सुरू होता, त्यांच्या पश्चात पत्नी,चार भाऊ, विवाहित एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे, भांबेड रत्नागिरी येथील डॉक्टर भरत पाटील यांचे ते वडील होत, व तडवळे येथील डॉक्टर संपत पाटील यांचे ते भाऊ होत, पांडुरंग पाटील यांच्या निधनाने तडवळे परिसरात शोककळा पसरली आहे.
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments