शिराळा (प्रतिनिधी) : नाटोली (ता. शिराळा) येथील शतक महोत्सवी संस्था असलेल्या नाटोली सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उदघाटन व प्राथमिक आरोग्य केंद्राचा पायाभरणी समारंभ राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा. ना. जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते व विश्वास व विराज उद्योग समूह अध्यक्ष, आमदार मा. मानसिंगराव नाईक यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. ही माहिती सोसायटी अध्यक्ष सुरेश कापूरकर, सरपंच उषाताई पाटील यांनी दिली.
रविवारी (ता. १४) दुपारी साडेचार वाजता संपन्न होणार आहे. वरील दोन्ही समारंभ संपन्न होतील. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक, तालुक्याच्या सभापती वैशालीताई माने, सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक डी. एस. खताळ, उपसरपंच काशीनाथ पाटील, सोसायटीचे उपाध्यक्ष संभाजी पाटील, सचिव बाजीराव नाकील, ग्रामसेवक संदिप खैर, सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. यावेळी नाटोलीचे सुपुत्र व पांडूरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूरचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार होणार आहे.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments