BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

४८ गावात जल जीवन मिशन' अंतर्गत पाणी देण्याबाबतचे आराखडे तयार करा-आमदार मानसिंगराव नाईक

 

इस्लामपूर (ता.वाळवा) येथीलपंचायत समितीमध्ये झालेल्या 'जल जीवन मिशन' योजनेच्या बैठकीत बोलताना आमदार मानसिंगराव नाईक. व्यासपीठावर देवराज पाटील, शुभांगी पाटील, नेताजी पाटील, शशिकांत शिंदे, अजिंक्य कुंभार आदी.

इस्लामपूर (प्रतिनिधी) : शिराळा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील ४८ गावातील येत्या पंचवीस वर्षातील लोकसंख्यावाढ विचारात घेऊन 'जल जीवन मिशन' अंतर्गत पाणी देण्याबाबतचे आराखडे तयार करावेत, अशी सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.

आज येथील पंचायत समितीच्या सभागृहात 'जल जीवन मिशन' योजनेबाबत बैठक झाली. बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, तालुक्याच्या सभापती शुभांगी पाटील प्रमुख उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, जल जीवन मिशन हे प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याबाबत सक्षम करण्यासाठी राबवण्यात येत आहे. यामध्ये बंद पडलेल्या, रखडलेल्या, पाण्याची कमतरता असलेल्या किंवा नाव्याने मागणी असलेल्या योजना पूर्ण करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यापासून गावे स्वयंपूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी आगामी पंचवीस वर्षातील अपेक्षित लोकसंख्या वाढ विचारात घेऊन पाणी योजनांचे आराखडे तयार करावे. या कामात कोणीही हायगाय करू नये. 

प्रारंभी स्वागत व प्रास्तविक सहाय्यक गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी केले. सभापती सौ. पाटील, उपसभापती पाटील, गट विकास अधिकारी शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी सदस्य शंकरराव चव्हाण, बाजार समितीचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, शाखा अभियंता राजेंद्र कांबळे उपस्थित होते. शाखा अभियंता प्रवीण तेली यांनी आभार मानले. 

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 



Post a Comment

0 Comments