BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आयुष्याची चौदा वर्षे |संघर्ष करणाऱ्या जान्हवीला वेध आय.ए.एस.होण्याचे | व मदतरुपी देवदूतांचे | Janhvi, |who has been struggling for fourteen years of his life |, is expected to become an IAS officer | and an angel of help.|

आयुष्याची चौदा  वर्षे  |संघर्ष करणाऱ्या जान्हवीला वेध आय.ए.एस.होण्याचे  | व मदतरुपी देवदूतांचे | Janhvi, |who has been struggling for fourteen years of his life |, is expected to become an IAS officer | and an angel
of help.|

मुलं ही देवघरची फुलं असे म्हटले जाते. त्यात लहानपण म्हणजे हसण्या बागडण्याचे दिवस. चेहऱ्यावर कशाचीच चिंता नसते असते ते फक्त हसू. पण हे सर्वांच्याच नशीबी असते असे नाही. या खेळण्या बागडण्याच्या वयात गेली साडे  तेरा वर्षे असहाय्य वेदना सहन करत आहे. जगण्याचा संघर्ष करणाऱ्या जान्हवीला पुनर्जन्म देऊन तीचे आय. ए.एस. होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी  मदतरुपी देवदूतांची गरज आहे. समाज्यातील प्रत्येक घटकाने मदत केली तर जान्हवीच्या आयुष्यात आनंदाचा बहर आल्याशिवाय राहणार नाही. मदतरुपी देवदूत येतील आणि माझं आयुष्य बदलेल असे स्वप्न उराशी बाळगून ती एक एक दिवस पुढे ढकलत आहे.

    कोकरुड (ता.शिराळा जि. सांगली)  येथील संजय  शिवाजी घोडे यांची कन्या  जान्हवीला हिचा जीवनप्रवास हा थक्क करणारा आहे.  कोकरूड म्हटलं की सर्वाना आठवतात ते विधान परिषदेचे माजी सभापती कै. शिवाजीराव देशमुख. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून  ज्यांनी आपली ग्रामीण भागात स्वतंत्र ओळख निर्माण  केलेले आय.ए.एस.अधिकारी विश्वास नांगरे पाटील व आनंद पाटील. याचा  गावच्या सुपुत्रांची ऊर्जा मनात बाळगून चिमुकल्या जान्हवीने ही आपण ही त्यांच्या सारखे आय.ए.एस. व्हायचं हा मनाशी निर्धार केला आहे. पण या निरागस मनाला आपणाला शिक्षणासाठी नव्हे जगण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागेल याची पुसटशी कल्पना ही नाही. तरी ही तो त्रास सहन करत ती अभ्यास वर्गात हुशार असल्याने ती शिक्षकांची लाडकी आहे.

आयुष्याची चौदा  वर्षे  |संघर्ष करणाऱ्या जान्हवीला वेध आय.ए.एस.होण्याचे  | व मदतरुपी देवदूतांचे | Janhvi, |who has been struggling for fourteen years of his life |, is expected to become an IAS officer | and an angel
of help.|

ती सध्या अजय इंटरनॅशनल स्कुल रेड ता.शिराळा येथे इयत्ता ८  च्या वर्गात शिकत आहे. थॅलेसिमीया  मेजर या आजार असल्याने तिला प्रत्येक ती आठवड्याला पेशी बदलाव्या लागतात. आहे. तिचे वडील संजय  हे शेतकरी. जमीन पंधरा गुंठे.  किरकोळ बाहेरील कामे करत आहेत. सततचा औषध  खर्च वाढतच चालल्याने बॅकेचे कर्ज काढुन त्यात सातत्य कायम ठेवले आहे. आता चौदा  वर्षात जवळ पास २२ लाख रुपये खर्च केले आहेत.तीन आठवड्याला पेशी चढवण्यासाठी जवळपास १५ हजार रुपये खर्च होतोय. तिला १०० टक्के या आजारातून बरे करण्यातसाठी चिल्ड्रन हाॅस्पीटल महालक्ष्मी मुंबई येथील डाॅक्टरांनी  बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासाठी जवळपास  ४५ लाख  खर्च आहे.

आयुष्याची चौदा  वर्षे  |संघर्ष करणाऱ्या जान्हवीला वेध आय.ए.एस.होण्याचे  | व मदतरुपी देवदूतांचे | Janhvi, |who has been struggling for fourteen years of his life |, is expected to become an IAS officer | and an angel
of help.|

   मागील  चौदा  वर्षांपासून सुरू असणारा खर्च आणि आता लागणार नवीन खर्च हा आर्थिक भार कुटुंबाला सहन होणारा नाही. त्यांची धडपड सुरू आहे. अंगात त्राण नाही. त्या मातापित्यांची उमेद वाढवून जान्हवीच्या पंखात बळ आणण्यासाठी सामाजिक संस्था,कार्यकर्ते यांनी आथिर्क पाठबळ देण्याची गरज आहे. 

आयुष्याची चौदा  वर्षे  |संघर्ष करणाऱ्या जान्हवीला वेध आय.ए.एस.होण्याचे  | व मदतरुपी देवदूतांचे | Janhvi, |who has been struggling for fourteen years of his life |, is expected to become an IAS officer | and an angel
of help.|

 जान्हवीच्या बॅक आँफ इंडीया  कोकरुड  या शाखेच्या खाते नंबरवर १५१४१८२१०००४५२६  (IFSC CODE BKID0001514) मदतीचा हात द्यावा.

आयुष्याची चौदा  वर्षे  |संघर्ष करणाऱ्या जान्हवीला वेध आय.ए.एस.होण्याचे  | व मदतरुपी देवदूतांचे | Janhvi, |who has been struggling for fourteen years of his life |, is expected to become an IAS officer | and an angel
of help.|
 
---------------------------------------

बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा

------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी

नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ

मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट

सफर चांदोली तें उदगिरी जंगल

बैलाला वाचवण्याचा थरार पहा

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा

कहर मराठी शॉर्टफिल्म

व्रण मराठी शॉर्ट फिल्म

मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇

कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇

टमरेल

👇

फ्रेंड

👇

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.

निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले

-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Post a Comment

0 Comments