BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जनउत्कर्ष पतसंस्थेने कोरोनाच्या काळात ही ९ टक्केलाभांश देऊन जपले सभासदांचे हीत


 शिराळा, ता.२१: कोरोनाच्या काळात सहकारी संस्था अडचणीत असताना  ही संस्थेने ९ टक्के सभासदांना लाभांश देऊन सभासदांचे हित जोपासण्याचे कर्तव्य पार पाडले आहे.कोविड१९ कर्जहप्ते मुदतवाढ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारी तालुक्यातील एकमेव संस्था असल्याचे मत संस्थेचे  संस्थापक विजयसिंग खांडेकर व अध्यक्ष मारुती शिंदे यांनी व्यक्त केले.

वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा) येथे जन उत्कर्ष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. 

यावेळी ते म्हणाले, संस्थेचे सभासद ११४४ असून सभासदांना प्रस्तावित लाभांशासह आजवर१०४ टक्के लाभांश परतावा दिला आहे. पारदर्शक कारभार व उत्कृष्ठ नियोजन यामुळे संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ मिळत आहे. वसुलीची कार्यवाही १०० टक्के असल्याने थकबाकी प्रमाण केवळ १.९१ टक्के व वसुली ९८.०९ टक्के आहे. शिराळा येथील संस्थेच्या नूतन शाखेचे कामकाज एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे.

प्रारंभी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या कु समृद्धी सावंत, नगरसेविका अॅड नेहा सुर्यवंशी, अॅड नरेंद्र सूर्यवंशी, वाकुर्डे खुर्दच्या सरपंच सौ. मेघा जाधव,उपसरपंच नंदाताई जाधव, आंबेवाडीचे उपसरपंच रघुनाथ धुमाळ,,चिंतामणी पाटील, पूजा पाटील,ऋतुराज जंगम यांचा सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन मुख्यकार्यकारी अधिकारी विजयसिंग खांडेकर यांनी केले.

स्वागत व प्रास्ताविक के.वाय.भाष्टे यांनी केले.

यावेळी आनंदराव पाटील, विश्वास शिंदे उत्तम मस्के,अशोक खोत,ए.बी.जाधव संस्थेच्या उपाध्यक्षा इंदूताई भाष्टे, संचालक शांताराम जाधव,अशोक लोहार,जनार्दन कांबळे, राजाराम मस्के, विष्णू सावंत, आनंदराव जाधव, रघुनाथ धुमाळ,संजय गुरव, शिवाजीराव चौगुले,तानाजी आटूगडे, शोभा पाटील,सदाशिव गायकवाड संस्थेचे सर्व कर्मचारी,सभासद उपस्थित होते.

महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार



Post a Comment

0 Comments