BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस

 

शिराळा, :  मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय  उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत  तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या  रुपेशसाठी तुरुकवाडी येथील सुभाष पाटील व विलास पाटीलच बनले देवदूत. नशीब बलवत्तर म्हणून रुपेशला मिळाले जीवदान

अन्न पाण्याशिवाय अंगावर किडे मुंग्या व जखम घेऊन गेले सात दिवस ओघळात मृत्यच्या दाढेत अडकलेल्या रुपेशची ही चित्तथरारक कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे.

   रुपेश विष्णू कदम( वय २६)   अमेणी पैकी खोंगेवाडी  (ता.शाहूवाडी)  येथील तरुण.  तो ३० जानेवारी २०२१ रोजी  कोकरूड येथे आला होता. त्याने आपल्या मामा सोबत जेवण केले. पण रात्री घरी गेला नाही. तो दुसऱ्या दिवशी ही घरी न आल्याने व  त्याचा मोबाईल बंद असल्याने  नातेवाईकांनी मामाकडे चौकशी केली असता तो त्याच रात्री घरी आल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नसल्याने  त्याच्या वडिलांनी  तो कोकरूड येथून मोटरसायकर सह बेपत्ता असल्याची फिर्याद १ फेब्रुवारीला कोकरूड पोलीस ठाण्यात दिली. 

काल  (ता.६)शनिवारी सकाळी तुरुकवाडी (ता.शाहूवाडी) येथील सुभाष पाटील व विलास पाटील. हे कालव्याचे पाणी शेतीला पाजण्यासाठी गेले होते.पण शेतात  पाणी येत नसल्याने पाण्याच्या मार्गात कुठे अडथळा निर्माण झाला आहे का हे पाहण्यासाठी फिरत होते. ते पाहत असताना त्यांना शाहीरवाडी येथील सनंदरा शेता जवळ कोकरूड-ते तुरुकवाडी दरम्यानच्या  मुख्य रस्त्या लागत  असणाऱ्या दहा फूट ओघळात विव्हळत व अर्धवट बेशुद्ध अवस्थेत तरुण आढळून आला. सोबत मोटरसायकल होती. दरम्यान  तरुण बेपत्ता असल्याची माहिती समाज माध्यमाद्वारे सर्वत्र फ़िरत होती.त्यावरून तो रुपेश असल्याची खात्री पटली. त्यानंतर डॉ.नामदेव पाटील, युवराज पाटील,एकनाथ पाटील  व ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेतुन त्यास भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे. या घटनेचा उलगडा रुपेश शुद्धीवर आल्यावर होईल.

 आयुष्याची दोरीच बळकट

अंगावर जखम होऊन किडे मुंग्या फिरत होत्या.त्यात सात दिवस उन्ह व थंडी असताना तो ज्या ठिकाणी पडला तिथून कालव्याचे पाणी जात होते. मात्र पाण्याचा प्रवाह कमी असल्याने त्याच्या अंगा खालून पाणी जात होते. त्याला हालता येत नव्हते. पाण्याचा प्रवाह जास्त असता तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता. पण त्याच्या आयुष्याची दोरीच बळकट होती.


 रुपेश कदम बेपत्ता असल्याची फिर्यादक १ फेब्रुवारी रोजी त्याच्या वडिलांनी ोकरूड पोलीस ठाण्यात नदिली आहे.त्यानुसार तो आज सापडल्याने उपचार घेत असलेल्या कोल्हापूर येथील रुग्णालयात जाऊन त्याच्या नातेवाईकांना भेटून  बेपत्ता असलेलातो रुपेशचअसल्याची खात्री केली. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सहायक पोलिस फौजदार एस.एल.मोरे(कोकरूड पोलीस ठाणे)

 

 

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 

. . . . . . . . . . . . . . . . . . .


 


Post a Comment

0 Comments