शिराळा,ता१५: चांदोली (ता. शिराळा) येथील धरणग्रस्तांच्या सर्वेक्षणातून ज्यांची घरे, जमिनीच्या ताली (बांध) व विहिरी चुकल्या होत्या त्यांचे पुनर्सर्व्हे करण्याचे काम अंतिम अंतिम टप्यात आले आहे. त्या तलींची झोळंबी येथे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रत्यक्षात पहाणी केली. यावेळी अभयारण्यग्रस्त लोकांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
मंत्री पाटील व आमदार नाईक यांनी या परिसरात असणाऱ्या तलींची व झोळंबी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराची पाहणी पाहणी केली.
गेले दोन महिन्यात अभयारण्यग्रस्त असणाऱ्या १४ गावातील ८५० पैकी ७५१ लाभार्थ्यांचे पुनरसर्वेक्षण कारण्यासात आले. त्याचा अंतिम अहवाल पूर्णत्वाकडे आहे. त्यापूर्वी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी सर्वेक्षणाचा आढावा, धरणग्रस्ताचे म्हणणे ऐकण्यासाठी प्रत्यक्षात झोळंबी येथे भेट दिली.
यावेळी आम्हाला जास्ती जास्त मोबदला व सोई सुविधा द्याअशी मागणी अभयारण्यग्रस्थानी मंत्री पाटील यांच्याकडे केली.
यावेळी सोबत अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, वनसंरक्षक समाधान चव्हाण, उप वनसंरक्षक प्रमोद धानके, साहाय्य वनसंरक्षक बी. एस. घाडगे, तहसीलदार गणेश शिंदे, विभागीय वन अधिकारी महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल जी. एस. लंगोटे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उप अभियंता मिलिंद किटवाडकर व महेश चव्हाण, प्रकल्पग्रस्तांचे समन्वयक ज्ञानदेव पवार, किसन मलप, धाऊजी अनुसे, शंकर सावंत, सरपंच वसंत पाटील, मोहन पाटील, राजू वडम, सरपंच राजू मुटल, श्रीपती अनुते, संजय वडाम, सदाशिव वाडाम, दिनकर दिंडे, सावळा पाटील उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments