BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळच्या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते भुईकोट किल्यावर कैद करून आणलेला इतिहास भित्ती शिल्पाच्या माध्यमातून चित्ररूपात मांडणार-आमदार मानसिंगराव नाईक


मुंबई:शिराळा येथील भुईकोट किल्ल्याचा पर्यटनदृष्टया विकासाबाबतची बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा तथा पालकमंत्रीजयंतराव पाटील ,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ,  राज्यमंत्री कु .आदिती तटकरे ,खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, शिराळच्या नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी व विविध खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
शिराळा: छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा येथील भुईकोट किल्ल्याचा पर्यटनदृष्टया विकास करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून या ठिकाणी संभाजी महाराजांच्या जन्मा पासून त्यांना कैद करून भुईकोट किल्यावर आणल्या पर्यंतचा भित्ती शिल्पाच्या माध्यमातून इतिहास मांडला जाणार आहे.या कामाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश मंत्री महोदय यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
चिखली( ता.शिराळा) येथे आयोजित केलेल्या  पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले,१६ फेब्रुवारी २०२१ रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यावतीने सह्याद्री अतिथीगृह , मलबार हिल येथे बैठकीचे आयोजन केले होते.
त्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा तथा पालकमंत्रीजयंतराव पाटील ,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ,  राज्यमंत्री कु .आदिती तटकरे ,खासदार धैर्यशील माने, शिराळच्या नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी,अपर मुख्य सचिव यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.  

अधिक माहितीसाठी खलील व्हिडीओ पहा👇




महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले



Post a Comment

0 Comments