BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या चांदोली दौरा

 


शिराळा,ता.२३: चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या मत्स्यबीज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असून या मत्स्यबीज प्रकल्पाच्या कामाची पाहणी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केली. या प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढीस मदत होऊन स्थनिक लोकांना चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध होऊल असे मत नाईक यांनी व्यक्त केले.

  जिल्हा वार्षिक नियोजन योजनेंतर्गत व  माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी  सुचवलेल्या या मत्सबीज प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे चालले आहे  .या मत्सबीज प्रकल्पात तेरा तळी बांधण्यात आली आहेत .सूर्यकिरणांमुळे मत्सबीज नष्ट होऊ नये म्हणून कलर कोटेड शेड उभारण्यात येणार आहे .उपकरणे व इतर साहित्यासाठी स्वतंत्र इमारत उभी केली जात आहे .या प्रकल्पांतर्गत मत्स्यबीजाची पैदास करणे त्यांचे पालनपोषण करणे तसेच मोठ्या माशांची निर्मिती करून त्यांची देखभाल करणे ,मत्स्य पिलांची साठवण करणे असे नियोजन या प्रकल्पात केले जाणार  आहे 

    यावेळी मत्स्यबीजचे उपयुक्त अमर पाटील, वनसंरक्षक समाधान चव्हाण, तहसीलदार गणेश शिंदे, विभागीय वन अधिकारी वन्यजीव कराड महादेव मोहिते, भाजपा तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील,माजी सभापती हणमंतराव पाटील,  उपअभियंता अतुल केकरे  कनिष्ठ अभियंता पी के सुर्वे , एम ए .थोरात , बांधकाम विभागाचे अभियंता विश्वास नाईक ,मणदूरचे सरपंच वसंत पाटील, विजय महाडिक, तानाजी पाटील, संभाजी पाटील, मोहन पाटील, सखाराम दुर्गे, डॉ.अरुण पाटील, उपस्थित होते.

बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा


बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Post a Comment

0 Comments