BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे शेतकरी संमेलन संपन्न

 

शिराळा :तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी संमेलनच्या उदघाटन प्रसंगी पक्षनिरीक्षक व सांगली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते,पश्चिम महाराष्ट्र प्रचार प्रमुख नंदकुमार शेळके, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस  सुभाष खोत, सचिव सचिन चव्हाण ,तालुकाध्यक्ष अँड रवी पाटील 

शिराळा, ता.१९: शिराळा तालुका काँग्रेसच्यावतीने काँग्रेस कार्यालयासमोर शेतकरी संमेलनाचे आयोजन केले होते.      यावेळी पक्षनिरीक्षक म्हणून सांगली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते,पश्चिम महाराष्ट्र प्रचार प्रमुख नंदकुमार शेळके, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस  सुभाष खोत, सचिव श्री सचिन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या संमेलनाची सुरुवात महात्मा गांधींच्या प्रतिमा पूजनाने झाली.

 अँड रवी पाटील म्हणाले, यांनी गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक कायदे केले. त्यामुळे या देशाचा कणा असलेला शेतकरी इतक्या साऱ्या अरिष्टातदेखील आज ताठ मानेने उभा आहे.केंद्राने नोटाबंदी, जीएसटी मधून उद्योजक व्यापार व्यवसाय अडचणीत आणले. कामगार विरोधी कायदे करून त्यांचे सुरक्षा कवच काढून घेतले.आता शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही याची तरतूद करून नांगर फिरवण्याचे या कायद्याने काम केले आहे.

   प्रा. कादर नायकवडी, श्री नंदकुमार शेळके, सुभाष तात्या खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे पै. नामदेवराव मोहिते यांनी माजी आमदार स्वर्गीय भगवानराव पाटील यांच्या काँग्रेस व जनतेप्रती योगदानाला योगदानाला उजाळा दिला.

   या संमेलनाला उपाध्यक्ष राम नाईक, तुकाराम चव्हाण, पोपट कदम,संजय नायकवडी,सुनील घोलप, राजेंद्र माने उपस्थित होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कृषी सेल अध्यक्षपदी विकास साळुंखे तर सरचिटणीसपदी राजाभाऊ चरणकर, कणदूर शाखा प्रमुखपदी संभाजी  पाटील, रिळे येथील शाखा प्रमुखपदी प्रताप काळे यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी प्रगतशील शेतकरी व शेतमजुरांचा सत्कार करण्यात आला . सूत्रसंचलन सेवादल तालुका अध्यक्ष सर्जेराव कोकाटे यांनी केले.

महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Post a Comment

0 Comments