काशीदवाडी (खराळे) (ता.शिराळा ) येथे डोंगराला लागलेल्या आगीत तीन गवताच्या गंज्या जाळून खाक झाल्या.
शिराळा,ता.२६: काशीदवाडी (खराळे) ता.शिराळा येथे डोंगराला लागलेल्या आगीत तीन गवताच्या गंज्या जाळून खाक झाल्या. ग्रामस्थांनी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने इतर गंज्या वाचल्या. वन विभागाच्या अडीच हेक्टरला आग लागली आहे.
ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत घटना घटनास्थळावरून समजली माहिती अशी,काशीदवाडी ते चिंचेवाडीच्या दरम्यान वनविभागाचे जंगल आहे. त्या जंगलाला अचानक आग लागली. ती आग पेटत वर काशीदवाडी हद्दीत आली. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या जनावरांच्यासाठी ठेवलेल्या गवताच्या गंज्या वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली. तरी ही ३ गवताच्या गंज्याना जळून खाक झाल्या. ही आग विझविण्यासाठी महिलांची संख्या जास्त होती. वनविभागाने जाळ रेषा काढली आहे. मात्र सागवानी झाडे असल्याने त्याची पाने खाली पडलेली आहे. त्या ठिकाणी कोणीतरी आग लावल्याने जवळपास अडीच हेक्टर क्षेत्रात आग लागल्याने सर्व गवत जाळून खाक झाले .झाडे मोठी असल्याने त्यांना आगीची जास्त झळ पोहचली नाही.
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments