BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

धनुर्विद्या(ARCHERY) प्रशिक्षण शिराळा येथे सुरू

 

शिराळा: धनुर्विद्या(ARCHERY) या प्राचीन काळापासून चालत आलेल्या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण शिराळा येथे सुरू झाले असल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक अभिजीत पाटील यांनी दिली.



 यावेळी पाटील म्हणाले,या खेळामुळे एकाग्रता वाढते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना अभ्यासात होतो. मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे व्यायाम  होतात.राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवले तर शासकीय नोकरीही मिळते.अशा हा नाविन्यपुर्ण खेळाच्या प्रशिक्षणासाठी आजच लक्षभेद अकॅडमीला भेट देऊन प्रवेश निश्चित करा 

                     

संपर्क

लक्षभेद धनुर्विद्या(ARCHERY) स्पोर्ट्स अकॅडमी,शिराळा

 पत्ता :- ओम साई वर्क शॉप समोर,शिराळा बिऊर बायपास रोड,शिराळा मोजणी ऑफिसच्या बाजूला शिराळा जिल्हा सांगली

                     संपर्क :- मुख्य प्रशिक्षक

                        अभिजीत पाटील

                        8369486396

Post a Comment

0 Comments