शिराळा: येसलेसवाडी (ता. शिराळा) येथे जिलेटीन (सुरुंग) केपच्या वायरला मोबाईल बॅटरी जोडल्याने स्फोट होवून करण तुकाराम येसले (वय १४) हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी कराडच्या कृष्णा हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. आहे.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, येसलेवाडी येथील करण व त्याचे मित्र खेळत असताना त्यांना जिलेटीन सुरुंग कांड्या सापडल्या. ते सर्व जण एकत्र येऊन कट्टयावर बसलीअसता त्यांनी गम्मत म्हणून काय होतंय बघण्यासाठी जिलेटीन कॅपच्या दोन तारा मोबाईलच्या बॅटरीला जोडल्या असता मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की करणच्या जबडयाला मोठी इजा होऊन तो गंभीर जखमी झाला आहे. जबड्याच्या वरच्या बाजुचे दात तुटून मोठी जखम झाली आहे.
तो कमला माधव विद्यालयात गुढे (ता. शिराळा) येथे आठवीच्या वर्गात शिकत आहे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून आई वडील मोलमजुरी करतात. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments