BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महाजन कन्सर्न्सचा दुर्गम भागातील महिलांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम स्तुत्य- बजरंग पाटील

 



रथ रथसप्तमी निमित्ताने शितुर मध्ये महिलांना मास्क, तेल देऊन गॅसची माहिती दिली.

  शिराळा :  शितुर सारख्या जंगल सदृश भागात येऊन महिलांना गॅस सुरक्षीतपणे कसा वापरावयाचा याची माहिती देऊन महिला उपयोगी वस्तू देण्याचा महाजन कन्सर्न्स चा कार्यक्रम स्तुत्य आहे असे गौरवोदगार बजरंग पाटील यांनी काढले . शिराळा येथील महाजन कन्सर्न्स मार्फत रथसप्तमी व एल. पी. जी. पंचायत निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

    हिन्दुस्थान पेट्रोलीयम कार्पोशन लि यांनी गॅस ग्राहकांना गॅसची माहिती व्हावी म्हणून एल. पी. पंचायत घेण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने शिराळा येथील गॅस वितरक महाजन कन्सर्न्स यांनी रथसप्तमीचे औचित्य साधून एल. पी. जी. पंचायत, हळदीकुंकू व भेट वस्तू वाटप असा संयुक्तिक कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी  दुर्गम भागातील २४३ महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यांतील शितुर येथे आयोजित केला होता.स्वागत व प्रास्ताविक रामचंद्र पवार( मामा ) यांनी केले. महाजन कन्सर्न्स च्या प्रमुख सौ. सुखदा महाजन बोलताना म्हणाल्या की शितुर,खुंदलापू इत्यादी दुर्गम भागातील महिलाना उज्वला योजने मधून व वनखात्या मधून गॅस कनेक्शन मिळाली आहेत कांही लोकानी स्वत: कनेक्शन घेतली आहेत. सरकारने पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून व वृक्ष तोड होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे. पण अद्यापही लाकुड व जळण फुकट मिळते म्हणून काहींनी गॅस बंद ठेवला आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत आहेच पण धूरामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे महिलांनी गॅसच वापरावा असे आवाहन केले.गॅस हे स्वच्छ इंधन आहे असे सांगुन महाजन यांनी सुरक्षित गॅस कसा वापरावा याबाबत सविस्तर विवेचन केले.अध्यक्ष स्थानावरून बोलताना बंजरंग पाटील म्हणाले की महाजन कुटुंबीय  नेहमी समाज हितासाठी काम करत असते, ग्राहकासाठी विविध उपक्रम राबवत असते . आज त्यांनी आपल्या दुर्गम महिलाना गॅस बाबत कसा वापरावा यांचे प्रात्यक्षिक दाखवले हे आपल्यासाठी अत्यंत उपयोगी आहे . तसेच करोना  पासून संरक्षण    व्हावे म्हणून मोफत मास्क दिले. महिलाना सुरक्षित गॅस वापरून व सतत मास्क वापरून करोना पासुन बचाव करून आपले आरोग्य अबाधित ठेवावे असेही आग्रही प्रतिपादन केले . यावेळी सौ. सुखदा महाजन व कु. शालवी शहा यांनी प्रत्येक महिलेला हळदीकुंकू देऊन मास्क, अलमन ड्रॅाप हे बजाज कंपनीचे तेल देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवार मामा, बजरंग पाटील, स्वानंद महाजन , पांडूरंग जाधव , शामराव घेवदे यांनी परिश्रम घेतले. आभार सौ. पाटील यांनी मानले.

महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


Post a Comment

0 Comments