BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तरुणांनी नेताजी सुभाष बाबूंच्या विचारांचा आदर्श घ्यावा.

 


आरळा ता.शिराळा येथे जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर येथे नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करतांना आलिशा मुलाणी,मधुवंती धर्माधिकारी,मोहन पवार,लता राणी पाटील

शिराळा ,ता.२३:तरुणांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास देश बलवान होईल व देशाची प्रगती वेगाने होईल,असे प्रतिपादन प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी आलिशा मुलाणी यांनी केले.

 जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर आरळा येथे  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी आरळा केंद्राच्या केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी म्हणाल्या, नेताजींच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेवून काम केल्यास गावाची पर्यायाने देशाची प्रगती होईल.

मुख्याध्यापक मोहन पवार,शिक्षिका लता राणी पाटील,अध्यक्षा नेत्रा झाडे,मणदूरचे मुख्याध्यापक रमण खबाले,येसलेवाडीचे मुख्याध्यापक जितेंद्र परदेशी,बेरडेवाडीचे शिक्षक जितेंद्र लोकरे,यशवंत कांबळे,रितेश आमले उपस्थित होते.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 


Post a Comment

0 Comments