BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्रकार नारायण घोडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ठ ग्रामिण पत्रकारीता पुरस्कार जाहीर

 


 पत्रकार नारायण घोडे  यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ठ ग्रामिण पत्रकारीता पुरस्कार जाहीर

शिराळा तालुक्यातील कोकरूड गावचे सुपुत्र नारायण घोडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ठ ग्रामिण पत्रकारीता पुरस्कार जाहीर झाला आहे. घोडे यांनी गेली २५ वर्षे पत्रकारिता करत आहेत. या दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक विषयांवर लेखन करून अनेक वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. याच कामांची पोहच पावती म्हणजे  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ठ ग्रामिण पत्रकारीता पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण आज  गुरुवारी सायंकाळी 5 वाजता राज्यमंत्री विश्वजित कदम आणि इतर मान्यवरांच्या हस्त सांगली येथे हाेणार आहे. त्यांनी सकाळ, केसरी, पुढारीयी  दैनिकात काम केले असून आता ते मराठीयण या टिव्ही चॅनल व  दैनिक फ्रेश न्युज  प्रतिनिधी म्हणून  काम करत आहेत. 

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 .


Post a Comment

0 Comments