BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या परीक्षेचे यश मिळाले म्हणून सेजलचा सत्कार

 

कांदे (ता शिराळा) येथे यशवंत वाचनालयाच्या वतीने सेजल पाटील हिचा सत्कार करण्यात आला

शिराळा,,ता.२ :कांदे (ता शिराळा) येथील  यशवंत सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने कु. सेजल विष्णू पाटील तिचा सत्कार करण्यात आला. शेजल पाटील हिने केंद्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या  वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये 720 पैकी 596 गुण प्राप्त करून कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेश मिळवून यश संपादन केल्याबद्दल यशवंत वाचनालय कांदे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  सत्काराला उत्तर देताना सेजल पाटील म्हणाल्या, अभ्यासामध्ये सातत्य व परिश्रम  या गोष्टीमुळे मला हे यश संपादन करता आलेआहे.         

  यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष विश्वास पाटील, शिवाजी पाटील ,विष्णू पाटील, बाबासाहेब पाटील ,प्रकाश पाटील, लहू कांबळे, अवधूत पाटील, सत्यजित पाटील ,पृथ्वीराज पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते .  

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


Post a Comment

0 Comments