BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सागावच्या वाय.जी पाटील सर यांचे वृद्धापकाळाने निधन

 


सागाव येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री यशवंत गोविंद पाटील उर्फ वाय.जी पाटील सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.(वय - ७८ वर्षे ) हाय्यर एज्युकेशन सोसायटी,शिराळा या संस्थेच्या शित्तूर हायस्कूल या विद्यालयाचे ते माजी मुख्याध्यापक व सागाव येथील समाज विकास विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक तसेच गणित-विज्ञान विषयाचे तज्ञ अध्यापक म्हणून त्यांची ओळख होती.सागाव येथील डाॕ.युवराज पाटील यांचे ते वडील होत.सरांचे पश्चात दोन मुले,सुना,नातवडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन सोमवार दि.१ फेब्रुवारी २०२१ सकाळी ९ वा सागाव येथे आहे.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 







Post a Comment

0 Comments