BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

५० हुन जास्त मुक्या प्राण्यांचे व झाडांचे ते बनले जीवनदाते

 

शिराळा,ता१:: कोरोनाच्या हाहाकारात प्रत्येकजण आपला जीव कसा वाचवता येईल यासाठी  धडपडत सुरू आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धना करत आपल्या जीवा बरोबर मुक्या प्राणी,पशु पक्षांचे ,झाडांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणारी शिराळा येथील तरुणाईने स्थापन केलेली प्लॅनेट अर्थ फाउंडेशन ही संस्था व त्या संस्थे मार्फत सुरू असणारी वन्यजीव आपत्कालीन सेवा इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. या आपत्कालीन सेवेमुळे जखमी अवस्थेत असणाऱ्या चाळीस पेक्षा जास्त वन्य जीवांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले .



 मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन सुरू झाला. रस्त्यावर असणारी माणसांची व वाहनांची वर्दळ थांबल्याने माणूस आणि वन्यप्राणी यांचे समोरा समोर येणे वाढले. 

कोरोनामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी सर्व यंत्रणा आपल्या जीवाची बाजी लावत असताना आपला जीव वाचवण्या बरोबर मुक्या प्राण्यांचे,पक्षांचे, वनसंपदा वाचवण्यासाठी  प्लॅनेट अर्थ फाउंडेशनची वन्यजीव आपत्कालीन सेवा कार्यरत होती.यामार्फत ४०पेक्षा जास्त वन्यजीव वाचणवले. यामध्ये  विविध कारणांनी जखमी झालेल्या नाग ८ घोणस-४मण्यार-२तसेच इतर बिन विषारी साप, माकड ४ भटकी कुत्री, पक्षी अशा चाळीस पेक्षा जास्त पशु पक्षांना  पशुसंवर्धन विभागामार्फत वन विभागाच्या देखरेखीखाली जीवदान मिळाले आहे. पक्षीनिरीक्षांचे काम सुरू आहे.

 शिराळा तालुक्यामत बिबट्याच्या सततच्या वावारामुळे लोकांच्यात भीती निर्माण झाली आहे. ही दूर करण्यासाठीमानव बिबट्या सहजीवन विषयक चजनजागृती कार्यक्रम रवनविभाग व प्लॅनेट अर्थ च्या माध्यमातून सुरू केला आहे.तालुक्यातील ९१ग्रामपंचायत मजनजागृती केली जाणारआहे.

अडगळ व बांधकांस,अथवा रस्त्यासाठी अडथळा ठरणाऱ्या वड, पिंपळ आशा विविध ५० पेक्षा जास्त झाडांचे प्रत्यारोपण केले आहे.मियावकी जंगल निर्मिती तीन ठिकाणी केली असून त्या माध्यमातून साडेतीन हजार पेक्षा जास्त स्थानिक देशी झाडांचे रोपण आणि संवर्धन केले जात आहे. अशा प्रकारे पशु पक्षी,पर्यावरण संवर्धन करणाऱ्या या संस्थेचा कार्य इतरांना नक्कीच प्रेरणादायी आहे.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 



Post a Comment

0 Comments