BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या रणरागिनींनी संक्रातीचे वाण म्हणून दिले आपल्या नेत्याचे सन्मान चिन्ह

 


शिराळा, ता.३१:शिराळा तालुका महिलां शिक्षक संघ रणरागिणीनी ग्रुपच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करून संक्रातीचे वाण म्हणून शिक्षक नेते माजी आमदार  कै. शिवाजीराव पाटील सन्मान चिन्ह देण्यात आले.      



       यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदिप कुडाळकर, जुनी पेन्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील ऊर्फ शंभुराजे पाटील, जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे,तालुका अध्यक्ष प्रतापराव गायकवाड हे सपत्नीक उपस्थित होते.             

 यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा करुणा मोहिते यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  मनिषा दंडवते, गायत्री जोशी यांना हळदीकुंकूचा मान देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला.                  

 यावेळी महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष सौ मंदाकिनी मोरे  , आशा नलवडे, सुवर्णलता पाटील, अनिता गायकवाड, सुरेखा नलवडे , रुपाली कांबळे उपस्थित होते

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


Post a Comment

0 Comments