BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचे धोरण अवलंबले पाहिजे- जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख

देववाडी ता. शिराळा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सत्यजित देशमुख

 शिराळा:शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय  फायदेशीर ठरला असून ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने या व्यवसायाकडे अधिकचे  लक्ष देऊन शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचे धोरण अवलंबले पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले. 

     देववाडी ता. शिराळा येथे गोधन दूध संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच संभाजी खोत,माजी सरपंच सचिन नांगरे,मांगले उपसरपंच धनाजी नरूटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले:- वारणा टप्प्यामध्ये पहिल्यापासून दूध व्यवसायाला चालना मिळत आहे. या विभागांमध्ये शेतीचे क्षेत्र कमी असले तरी वारणा नदी बारमाही वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता निर्माण झाली आहे.शेतकरी शेती कसत जोड व्यवसाय म्हणून दूध धंद्याकडे वाढला आहे. यातून मोठ्या प्रमाणात सुभदा निर्माण झाल्याने जीवनमान उंचावण्यास निश्‍चितपणे मदत झालेली आहे. दूध संस्था देखील दूध उत्पादकांच्या विश्वासास पात्र राहत चांगले काम करत आहेत. त्याचा फायदा उत्पादकांना होत आहे. या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांनी मिळून विशेष धोरण अवलंबून दूध उत्पादकांना थेट लाभ दिल्यास अधिक प्रगती होणार आहे. यावेळी 

 दुध उत्पादक सभासद, आशा स्वयंम सेविका यांचा सत्कार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. 

      यावेळी बाबासाहेब वरेकर,  संस्थेचे चेअरमन विलास पाटील, दिलीप खोत,सतीश काटे,युवराज खोत,संजय खोत,राजेंद्र खोत,आदित्य खोत,ग्रामसेवक संदीप कुंभार,शिवाजी मोरे,यांच्यासह दुध उत्पादक सभासद उपस्थित होते.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 .


Post a Comment

0 Comments