शिराळा तालुक्यातील ९१ गावच्या ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून यात ४७ ठिकाणी महिलांना संधी मिळाली असल्याने तालुक्यात महिलाराज येणार आहे. अनेक गावात महिला आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या भावी सरपंच होण्याच्या स्वप्नांनचा चुराडा झाला आहे.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती सोडत पार पडली.
यावेळी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार आरुषी सिंग, तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार ए. डी.कोकाटे, व्ही.डी.महाजन उपस्थित होते.
गाव निहाय आरक्षण असे-
अनुसूचित जाती- पाडळीवाडी कांदे, भाटशिरगाव ,मांगरूळ .
अनुसूचित जाती स्त्री- कणदूर, पाडळी, खेड ,रांजणवाडी, करुंगली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग- इंगरुळ ,बांबवडे, वाडीभागाई, अंत्री खुर्द , नाटोली, वाकुर्डे बुद्रुक, फकीरवाडी, मांगले,अस्वलेवाडी, हत्तेगाव, चिखलवाडी, ढोलेवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- चिखली, कापरी, काळुंद्रे, कुसळेवाडी, भैरेवाडी, खराळे,धामवडे, वाकुर्डे खुर्द, मोहरे, कदमवाडी, तडवळे, बिळाशी, चिंचेवाडी.
सर्वसाधारण- पुनवत, मानेवाडी, देववाडी, औंढी, गिरजवडे करमाळे, पाचुंब्री, प.त.वारुण, धसवाडी ,प.त.शिराळा, शिवरवाडी,कोंडीईवाडी, रिळे, शिरसटवाडी, येळापूर, शिंदेवाडी ,उपवळे ,जांभळेवाडी, खिरवडे ,पावलेवाडी, आंबेवाडी, रेड, निगडी, किनरेवाडी, घागरेवाडी, शेडगेवाडी, सावंतवाडी, खुजगाव.
सर्वसाधारण स्त्री - बेलदारवाडी, गुढे , शिरसी, कोकरूड, मणदूर, वाकाईवाडी , लादेवाडी, शिराळे खुर्द, फुफिरे, गवळेवाडी ,मराठेवाडी, सागाव,पाचगणी, बिऊर, मादळगाव, टाकवे, चरण, अंत्री बुद्रुक , माळेवाडी, मेणी, मोरेवाडी, सोनवडे ,भटवाडी , कुसाईवाडी , आरळा, खुंदलापुर ,नाठवडे ,बेलेवाडी, चिंचोली.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments