BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सचिन पाटील यांचा पत्रकारितेत शिवाजी विद्यापीठाच्या ना.भि.परूळेकर पारितोषिकाने गौरव


 करमाळे (ता.शिराळा) येथील पत्रकार सचिन पाटील यांनाशिवाजी विद्यापीठाचे ना.भि.परूळेकर पारितोषिक मिळाले असल्याने शिराळा तालुक्याच्या लौकिकात भर पडली आहे.यामुळे शेतकरी आई वडिलांच्या कष्टाला उजाळा मिळाला आहे

करमाळे सारख्या छोट्याशा गावात सचिनचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला.वडील राजाराम जेमतेम चौथीपर्यंत शिकलेले तर आईचे वैजयंता यांचे ७ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्या सध्या जि.प.शाळा करमाळे येथे शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून काम पहात आहे. आपण अल्पशिक्षित असलो तरी मुलाला शिकवायचं ही जिद्द पती पत्नीने बाळगून त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणले.सचिनचे

प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा करमाळे येथे तर माध्यमिक शिक्षण श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर करमाळे येथे झाले. विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळा येथे उच्च माध्यमिक शिक्षण कला शाखेतून घेतले आहे. चित्रकला महाविद्यालय चिखली येथून कलाशिक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

 त्यानंतर अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धापरीक्षेचा अभ्यास सुरू केला पण त्यात अपयश आले.पण सचिनने त्याची जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत  शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संवादशास्त्र येथे प्रवेश घेतला.

शिवाजी विद्यापीठाच्या शिलेदार-१९ या पांचगणी येथील शिबीरामध्ये सहभाग .यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक अभ्यासकेंद महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर येथे राज्यशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केली.शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि संवादशास्त्र अधिविभागाच्या बी.जे. या वर्गात पहिला क्रमांक पटकावला. पहिला क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांला दिले जाणारे ना.भि.परूळेकर पारितोषिकाचा तो मानकरी ठरला.त्यामुळे सचिन पाटील यांचाआमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते  भाटशिरगाव येथे लायन्स क्लब येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. सचिन सध्या तरुण भारतला शिराळा तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. 

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 .



Post a Comment

0 Comments