BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ऑनलाइन १३ हजारांची फसवणूक

 



शिराळा,ता.८:सागाव (ता. शिराळा) येथील शिवाजी पांडुरंग पाटील यांची एका अज्ञात इसमाने १३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणी शिराळा पोलिसात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत शिवाजी पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी पाटील यांनी  मोबाईल आणि मोबाईल कव्हरची ऑनलाईन मागणी केली होती. यानंतर त्यांना एक निनावी फोन आला आणि मोबाईल बद्दल  माहिती देताना ,बॅक खाते नंबर आणि इतर तपशील विचारण्यात आला. बोलण्याच्या ओघात ओटीपी ची मागणी करण्यात आली. ही चूक त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांची तेरा हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.  अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील करत आहेत.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 .


           


Post a Comment

0 Comments