BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचारी भरती बरोबर नवीन रुग्णवाहिका -आमदार मानसिंगराव नाईक

 

शिराळा येथील उप जिल्हा रुग्णालयात झालेल्या बैठकीत आढावा घेताना आमदार मानसिंगराव नाईक. शेजारी तहसीलदार गणेश शिंदे व इतर

शिराळा  : उपजिल्हा रुग्णालयातील सेवक भरतीबाबत आरोग्य मंत्र्यांशी लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल व आमदार निधीतून एक नवीन रुग्णवाहिक देणार असल्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

आज येथील उप जिल्हा रुग्णालयात कोविड व इतर आजारावरील तपासण्याबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थितीत होते.

आमदार नाईक म्हणाले, उप जिल्हा रुग्णालयाचे उदघाटन झाल्यानंतर कांही कालावधीत कोविड-19 चा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे येथील सेवक भरती रखडली. आता याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. उप जिल्हा रुग्णालयासाठी आमदार निधीतून एक रुग्णवाहिका देणार आहे. रुग्ण नसल्याने येथे सुरू केलेले कोविड सेंटर बंद केले आहे. पण येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडसह इतर सर्व तपासण्या व उपचारात करण्यात हायगय करू नये. वैद्यकिय अधिकारी एक जागा रिक्त असून त्याबाबत व कोविड लसीकरण मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरध्वनीवरून आमदार नाईक यांनी चर्चा केली. 

या बैठकीला गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, वैद्यकिय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, डॉ. विनायक धस, डॉ. गायत्री यमगर, डॉ. मनोज महिंद, डॉ. अनिरुद्ध काकडे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते..

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


Post a Comment

0 Comments