BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ शिराळा तालुका प्रमुखपदी शिराळचे प्रा. भरत नलवडे

 


शिराळा,ता.१: कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ शिराळा तालुका कार्यकारिणी प्रमुखपदी शिराळचे प्रा. भरत नलवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

        महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ  जिल्हा कार्यकारिणी प्रमुख  प्रा. दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली.

 प्रा. दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा व तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. सांगली जिल्हा कार्यकारिणीवर  शिराळाचे प्रा. एस. एम.वाघ  यांची नियुक्ती झाली आहे.

    प्रा. भरत नलवडे यांच्या निवडीबद्दल    प्रा.एस.एम. वाघ, प्रा.एस.ए.पाटील, प्रा.एस.बी. माने, व्ही.टी.पाटील, एन.डी कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


Post a Comment

0 Comments