BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे ८० लाखांच्या विवीध विकास कामांचा शुभारंभ व उदघाटन समारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न

 


ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे ८० लाखांच्या विवीध विकास कामांचा शुभारंभ व उदघाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये दत्त कॉलनी गटर (१० लाख), यांत्रिक बोट (४ लाख), ट्रॅक्टर व ट्रॉली (६.४३ लाख), हायमास्ट दिवे (७.५० लाख), पाणी शुद्धीकरण प्रकल्प (७ लाख) या पूर्ण झालेल्या कामाचे उदघाटन करण्यात आले. तसेच चौगुले मळा पाणंद (८ लाख), शेरे मळा अंगणवाडी (७.५० लाख), बाकरे मळा गटर (२.६७ लाख), ग्राम सचिवालय (१२.५० लाख), चर्मकार समाज सोई-सुविधा (५ लाख), हरिजन समाज (३ लाख), मशिदीजवळ सांडपाणी व्यवस्थापन (१.५० लाख), मुस्लिम स्मशानभूमी वॉल कंपाउंड (३.५० लाख) या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी राजारामबापू पाटील कारखाण्याचे अध्यक्ष  पी. आर. पाटील, प. स. सदस्य सुप्रिया भोसले, सरपंच डॉ. ज्योत्स्ना पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती सि. व्ही. पाटील, दत्त पत संस्था अध्यक्ष अशोक पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हणमंत पाटील, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे रणजीत पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, गणपतराव पाटील, नामदेव व तानाजी गायकवाड, विश्वजीत, महादेव, शैलेंद्र, प्रदीप व प्रकाश पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 







Post a Comment

0 Comments