शिराळा:रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी करताना डॉ.संजय देसाई सोबत डॉ. नितीन जाधव,डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. ओंकार पाटील,डॉ. प्रकाश पाटील-खबाले,डॉ. चंद्रकांत पठारे,डॉ. जयदीप नलवडे,डॉ. विनायक धस |
शिराळा ता.३१: स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल शिराळा यांच्यावतीने आयोजित मोफत हदय रोग तपासणी शिबिर ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ह्या तपासण्या डॉ.संजय देसाई कोल्हापूर व डॉ. नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
गेल्या दहा महिन्यापासून कोरोना व लाँकडाऊनमुळेअनेकांच्या नियमित तपासणी झालेल्या नाहीत. त्यामुळे शरीरातील विविध आजार डोके वर काढत आहेत शिराळा तालुक्यात कोरोनाचा पार्दुभाव मोठ्या प्रमाणात होता. डोंगरी व ग्रामीण भागातील रुग्णांना कोल्हापूर सांगली सारख्या ठिकाणी जाऊन तपासणी करणे त्रासदायक व आर्थिक बाजुने अवघड होत आहे. याचा विचार करून स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी च्या माध्यमातून शिबीराचे आयोजन केले.त्यात ७५ रुग्णांची मोफत ह्र्दय रोग,साखर, इ. सी.जी. तपासण्या करून मोफ़त औषध वाटप करण्यात आले.गरजू रुग्णांची मोफत अँजिओग्राफी केली जाईल असे डॉ. संजय देसाई यांनी सांगितले.
यावेळी डॉ. संजय देसाई,डॉ नितीन जाधव,डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. ओंकार पाटील,डॉ. प्रकाश पाटील-खबाले,डॉ. चंद्रकांत पठारे,डॉ. जयदीप नलवडे,डॉ. विनायक धस व टीम स्वस्तिक उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments