BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावाच्या रस्त्यावर दिवसा बिबट्या ठाण मांडून बसला अन

 


शिराळा,ता.३१: अंत्री खुर्द - वाकुर्डे खुर्द  या मुख्य रस्त्यावर सायंकाळी पाच च्या दरम्यान बिबट्याने ठाण मांडल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. याबाबत नागरिकांनी ही दुजोरा दिला आहे. या परिसरात दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याचे बोलले जात आहे.

    या रस्त्यावर मोरणा नगर वस्ती आहे.याठिकाणी हा बिबट्या रस्त्यावरच बसला होता तसेच या रस्त्याच्या कडेला च वस्ती आहे. या घराच्या बाहेर अंगणात पंधरा वीस कोंबड्या फिरत होत्या त्याचे भक्ष टिपण्यासाठी बिबट्या बसला असावा अशी चर्चा सुरू आहे.  दरम्यान  वाहनातून आलेल्या लोकांनी या बिबट्याचा व्हिडिओ काढून त्यास हुसकावून लावले.याचबरोबर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरातील नागरिकांना ही सावध केले. या पूर्वी निरगिलीच्या झाडावर बिबट्या आढळून आला होता. सध्या एक बिबट्या व दोन बछडे लोकांना परिसरात आढळून येत आहेत.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


Post a Comment

0 Comments