BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चर्चा नणंद भावजयच्या पदाची

 

शिराळा, ता.२९: शिराळा नगरपंचायच्या शिक्षण नियोजन व बांधकाम सभापतीपदी सौ.प्रतिभा बजरंग पवार  यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगरपंचायत कार्यालय सभागृहात पिठासीन अधिकारी  तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. 

शिक्षण नियोजन व बांधकाम समिती सभापती पदाकरिता एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने सभापती पदी  सौ.प्रतिभा बजरंग पवार  हे रितसर  निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी  मुख्याधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्षा सौ.सुनिता निकम,उपनगराध्यक्ष विजय दळवी , नगरसेवक गौतम पोटे, संजय हिरवडेकर, मोहन जिरंगे ,नगरसेविका  अर्चना शेटे, सुजाता इंगवले, लाला पवार, बसवेश्वर शेटे, इतर नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

चर्चा नणंद भावजयच्या पदाची

इस्लामपूर नगरपालिकेत नणंद  तर शिराळा नगरपंचायत मध्ये भावजय बांधकाम सभापती.

    शिराळा येथील जेष्ठ फोटोग्राफर लालासाहेब पवार यांच्या श्रीमती सुनिता सपकाळ या बहिण तर सौ. प्रतिभा पवार या पत्नी आहेत. सुनीता यांची डिसेंबर महिन्यात इस्लामपूर नगरपालिकेच्या बांधकाम सभापती म्हणून वर्णी लागली. आणि नुकत्याच झालेल्या शिराळा नगरपंचायतीच्या सभापती निवडी मध्ये सौ. प्रतिभा पवार यांची देखील बांधकाम सभापतीपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जयंतरावजी पाटील यांचे इस्लामपूर येथील सपकाळ परिवारावरती विशेष प्रेम आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांचे देखील शिराळा येथील प्रमोद पवार यांच्या कुटुंबीयांवरती विशेष प्रेम आहे. सभापती होण्याचा योगायोग असला तरी ही दोन्ही घराने जयंतराव पाटील साहेब आणि मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभी राहिले आहेत. पहिल्यांदाच राजकारणात यायचं, आपल्या प्रभागातून भरघोस मतांनी निवडून यायचं, सभाग्रहात गेल्यानंतर त्या सभागृहात सभापतीपदी निवड व्हावी. असा हा या दोघींचा पहिल्याच प्रयत्नात झालेला सन्मान दोन्ही कुटुंबीयांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे योगायोगाने एकच पद मिळाल्याने या नणंद भावजय यांची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 







Post a Comment

0 Comments