शिराळा येथे नागमणी विश्रामगृहात जलसंपदा विभागाचेअधिकारी आणि पाणी वापर संस्थाचे पदाधिकारी यांचे समवेत आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर ,आमदार मानसिंगराव नाईक
शिराळा, ता.१९: राज्यातील पायलट प्रकल्प म्हणून शिराळा तालुक्यात लवकरच ठिबक सिंचन होणार असल्याचे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी केले.
शिराळा येथे नागमणी विश्रामगृहात जलसंपदा विभागाचेअधिकारी आणि पाणी वापर संस्थाचे पदाधिकारी यांचे समवेत आयोजित बैठकीत बोलत होते.आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थितीती होती.
यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले ,की बंद पाईपलाइन व ठिबक सिंचन संदर्भात श्रमिक मुक्ती दलाने धोरणात्मक निर्णय शासनाला पटवून दिल्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्याची बचत ,जादा पाण्यामुळे होणारे नुकसान टळेल.
खर्चाची बचत आणि उत्पन्नात वाढ होणार असून चढ़ा कडील वंचित क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.त्यामुळे हा प्रयोग राज्यातला पथदर्शी आहे. आटपाडी पॅटर्न नंतर शिराळा तालुका हा राज्याचा पथदर्शी प्रकल्प आहे
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, येत्या वीस फेब्रुवारी पर्यंत या पथदर्शी प्रकल्पाचा आराखडा जलसंपदा विभागाने पूर्ण करावा.यासाठी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या समवेत बैठक घेऊन शासनाकडून निधी उपलब्ध करू.
यावेळी जलसंपदा सिंचनचे कार्यकारी अभियंता रोहित
बांदिवडेकर, कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील,जयंत निकम', दिलीप पाटील ,पाणीवापर संस्थाचे पदाधिकारी शिवाजी चौगुले ,विष्णू पाटील ,बाळासो नांगरे,सरपंच विजय पाटील व पाणी वापर संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments