BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संभाजीराजें साठी बलिदान देणाऱ्या शिराळ्याच्या सरदार आप्पा दिक्षीत, हरबा वडार यांचेवर ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणार,- निर्माते दीपक पवार.

 


                                                                   शिराळा,ता.३१:शिराळच्या मोजक्या लोकानी संभाजी राजांना सोडविण्यासाठी दिलेल्या झुंझीच्या शौर्य गाथेवर ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन हरबा वडाराचे वंशज दीपक पवार यांनी केले.

     येथील गोरक्षनाथ मंदिरात एकलव्य फिल्मसच्या "झ्या"या लघुपटाचे स्क्रिप्ट पुजन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती  पारसनाथ महाराज यांचे  हस्ते "झ्या"या लघुपटाचे स्क्रिप्ट पुजन करण्यात आले. यावेळी शिराळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक  विशाल पाटील यांच्या हस्ते  झ्या चित्रपटाचा  मुहुर्त करण्यात आला 

   यावेळी पवार म्हणाले, झ्या या लघुपटाची कथा ही पोटासाठी परंपरेने गाढवांशी बांधलेल्या देशातील एका उपेक्षीत समाजातील लहान मुलाची आहे.यामध्ये गाढवांमध्ये घुटमळणा-या त्याचे शैक्षणिक भावविश्व, त्याच्या कुटुबांची पोटासाठी होणारी हेळसांड,कुचंबना,मग याच कुटुबाची पोटाच्या सन्मानासाठीची अगतिकता यावर प्रकाशझोत टाकणारी आहे.

   यावेळी आनंदनाथ  महाराज,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य रंगराव घागरे,या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक  वैजनाथ चौगुले, महेंद्र गायकवाड, माजी जिल्हापरिषद सदस्य महादेव कदम,उद्योगपती विजय पाटील,ओ.सि.सि.आय .राज्य संपर्क प्रमुख कृष्णात नलवडे,विनय हसबनिस,संजय कदम,अमर भोरे,बाळासो गोसावी,आकाराम कांबळे,अनिल पवार,उत्कर्ष पवार,संस्कार पवार,संजय पाटील  दिनेश हसबनीस, प्रीतम निकम, दत्तात्रय तडाखे, सुभाष कदम उपस्थित होते.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 







Post a Comment

0 Comments